चालू घडामोडी ०२ ऑक्टोबर २०२४

0



(Q१) भारतीय क्रिकेट संघाच्या कोणत्या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ११ वेळा मालिकावीराचा किताब मिळवून श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधर यांचा विश्वविक्रम तोडला आहे

(A) आर. आश्विन 

(B) विराट कोहली 

(C) रवींद्र जडेजा 

(D) रोहित शर्मा 

उत्तर: (A) आर. आश्विन

 

 

 

(Q२) भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आर. आश्विन ने कसोटी इतिहासात किती वेळा मालिकावीराचा किताब मिळवला आहे

(A) १३ 

(B) १५ 

(C) ११ 

(D) १० 

उत्तर: (C) ११

 

 

 

(Q३) खालीलपैकी कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने आपल्या घरी सलग १८ कसोटी मालिका जिंकल्या आहेत

(A) इंग्लंड 

(B) भारत 

(C) वेस्ट इंडिज 

(D) ऑस्ट्रेलिया 

उत्तर: (B) भारत

 

 

 

(Q४) भारतीय क्रिकेट संघाने आपल्या घरी किती सलग कसोटी मालिका जिंकल्या आहेत

(A) १७ 

(B) १९ 

(C) १५ 

(D) १८ 

उत्तर: (D) १८

 

 

 

(Q५) पेरुतील लिमा येथे सुरू असलेल्या ISSF ज्युनिअर जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात पार्थ राकेश माने याने वैयक्तिक आणि सांघिक गटात किती सुवर्णपदकं जिंकली आहेत

(A) ३ 

(B) ५ 

(C) २ 

(D) १ 

उत्तर: (C)

 

 

 

(Q६) South Asian Football Federation Under-17 Championship २०२४ स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली आहे

(A) चीन 

(B) भारत 

(C) नेपाळ 

(D) सिंगापूर 

उत्तर: (B) भारत

 

 

 

(Q७) South Asian Football Federation Under-17 Championship २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने कोणत्या संघाचा पराभव केला आहे

(A) बांगलादेश 

(B) चीन 

(C) पाकिस्तान 

(D) नेपाळ 

उत्तर: (A) बांगलादेश

 

 

 

(Q८) South Asian Football Federation Under-17 Championship २०२४ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती

(A) अमेरिका 

(B) चीन 

(C) नेपाळ 

(D) भूतान 

उत्तर: (D) भूतान

 

 

 

(Q९) पेरुतील लिमा येथे सुरू असलेल्या ISSF ज्युनिअर जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात कोणी २ सुवर्णपदकं जिंकली आहेत

(A) अवनी लेखरा 

(B) पार्थ राकेश माने 

(C) मनू भाकर 

(D) निरज चोप्रा 

उत्तर: (B) पार्थ राकेश माने

 

 

 

(Q१०) केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी Cruise India Mission ची सुरुवात कोणत्या बंदरापासून केली

(A) कोलकता 

(B) कांडला 

(C) कोचीन 

(D) मुंबई 

उत्तर: (D) मुंबई

 

 

 

(Q११) अनुराग जैन यांची कोणत्या राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे

(A) केरळ 

(B) तामिळनाडू 

(C) मध्यप्रदेश 

(D) उत्तरप्रदेश 

उत्तर: (C) मध्यप्रदेश

 

 

 

(Q१२) 'काजिंद-२०२४' संयुक्त सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात आला आहे

(A) भारत आणि कझाकिस्तान 

(B) भारत आणि चीन 

(C) भारत आणि न्यूझीलंड 

(D) भारत आणि पाकिस्तान 

उत्तर: (A) भारत आणि कझाकिस्तान

 

 

 

(Q१३) भारत आणि कझाकिस्तान यांच्यात 'काजिंद-२०२४' संयुक्त सैन्य अभ्यास कोठे आयोजित करण्यात आला आहे

(A) राजस्थान 

(B) बिहार 

(C) झारखंड 

(D) उत्तराखंड 

उत्तर: (D) उत्तराखंड

 

 

 

(Q१४) सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी २५ व्या 'लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार २०२४' ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे

(A) अवनी चतुर्वेदी 

(B) राजश्री बिरला 

(C) योगेंद्र यादव 

(D) राजेंद्र सिंग 

उत्तर: (B) राजश्री बिरला

 

 

 

(Q१५) पेरुतील लिमा येथे सुरू असलेल्या ISSF ज्युनिअर जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात पार्थ राकेश माने याने वैयक्तिक आणि सांघिक गटात २ सुवर्णपदकं जिंकली असून तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे

(A) महाराष्ट्र 

(B) गुजरात 

(C) गोवा 

(D) राजस्थान 

उत्तर: (A) महाराष्ट्र

 

 

 

(Q१६) मुंबईच्या कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये 'हर घर दुर्गा अभियान' ची सुरुवात कोणाच्या हस्ते करण्यात आली आहे

(A) नरेंद्र मोदी 

(B) द्रौपदी मुर्मु 

(C) ओम बिर्ला 

(D) सी. पी. राधाकृष्णन 

उत्तर: (C) ओम बिर्ला

 

 

 

(Q१७) मुंबईच्या कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण काय करण्यात आले आहे

(A) छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक संस्था 

(B) महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक संस्था 

(C) छत्रपती संभाजी महाराज शासकीय औद्योगिक संस्था 

(D) संत कबीर शासकीय औद्योगिक संस्था 

उत्तर: (B) महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक संस्था

 

 

 

(Q१८) सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवेच्या प्रमुख पदी प्रथमच कोणत्या महिलेची निवड झाली आहे

(A) विनिता शर्मा 

(B) राणी शुक्ला 

(C) आरती सरीन 

(D) मोनाली मिश्रा 

उत्तर: (C) आरती सरीन

 

 

 

(Q१९) आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा केला जातो

(A) २ ऑक्टोबर 

(B) ३ ऑक्टोबर 

(C) १ ऑक्टोबर 

(D) ४ ऑक्टोबर 

उत्तर: (A) २ ऑक्टोबर

 

 

 

(Q२०) भारतीय हवाई दलाचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला

(A) ९० 

(B) ९३ 

(C) ९१ 

(D) ९२ 

उत्तर: (D) ९२

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)