चालू घडामोडी १ ऑक्टोबर २०२४

0

 


 

 

(Q१) कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना 'राज्यमाता गोमाता' म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे? 

(A) महाराष्ट्र 

(B) राजस्थान 

(C) गुजरात 

(D) हरियाणा 

उत्तर: (A) महाराष्ट्र

 

 

 

(Q२) महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने देशी गायीला कोणते नाव देण्याचा निर्णय घेतला आहे? 

(A) देशी म्हैस 

(B) देशी बकरी 

(C) देशी गाय 

(D) देशी मेंढी 

उत्तर: (C) देशी गाय

 

 

 

(Q३) महाराष्ट्र सरकारने आर्य वैश्य समाजासाठी कोणते आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? 

(A) श्री राम आर्थिक विकास महामंडळ 

(B) श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ 

(C) श्री जैन मुनी आर्थिक विकास महामंडळ 

(D) श्री हनुमान आर्थिक विकास महामंडळ 

उत्तर: (B) श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ

 

 

 

(Q४) दरवर्षी कोणत्या दिवशी राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिन साजरा केला जातो? 

(A) ४ ऑक्टोबर 

(B) ३ ऑक्टोबर 

(C) २ ऑक्टोबर 

(D) १ ऑक्टोबर 

उत्तर: (D) १ ऑक्टोबर

 

 

 

(Q५) महाराष्ट्र सरकारने कोणत्या समाजासाठी 'संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ' स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? 

(A) कुंभार 

(B) लोहार 

(C) सोनार 

(D) सुतर 

उत्तर: (C) सोनार

 

 

 

(Q६) 'संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ'चे मुख्यालय कोणत्या शहरात असणार आहे? 

(A) छत्रपती संभाजीनगर 

(B) नागपूर 

(C) पुणे 

(D) नाशिक 

उत्तर: (B) नागपूर

 

 

 

(Q७) महाराष्ट्र शासनाने कोणत्या समाजासाठी 'वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्र' (वनार्टी) ही स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? 

(A) गोर बंजारा 

(B) कोळी 

(C) राजपूत 

(D) कुणबी 

उत्तर: (A) गोर बंजारा

 

 

 

(Q८) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा कितवा भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला आहे? 

(A)  

(B)  

(C)  

(D)  

उत्तर: (D)

 

 

 

(Q९) विराट कोहली ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती हजार धावा केल्या आहेत? 

(A) २५ 

(B) २७ 

(C) २८ 

(D) २९ 

उत्तर: (B) २७

 

 

 

(Q१०) भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज रवींद्र जडेजा ने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये किती विकेट्स घेतल्या आहेत? 

(A) ४०० 

(B) ३५० 

(C) २५० 

(D) ३०० 

उत्तर: (D) ३००

 

 

 

(Q११) आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स घेणारा रवींद्र जडेजा कितवा भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला आहे? 

(A)  

(B)  

(C)  

(D)  

उत्तर: (C)

 

 

 

(Q१२) आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स घेतलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा पहिला लेफ्ट आर्म स्पिनर कोण आहे? 

(A) रवींद्र जडेजा 

(B) युजवेंद्र चहल 

(C) अक्सर पटेल 

(D) कुलदीप यादव 

उत्तर: (A) रवींद्र जडेजा

 

 

 

(Q१३) चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? 

(A) अनिल कपूर 

(B) जॉकी श्रॉफ 

(C) अनुपम खेर 

(D) मिथुन चक्रवर्ती 

उत्तर: (D) मिथुन चक्रवर्ती

 

 

 

(Q१४) मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला असून, या पुरस्काराची सुरवात कधी झाली होती? 

(A) १९७० 

(B) १९६९ 

(C) १९६८ 

(D) १९६७ 

उत्तर: (B) १९६९

 

 

 

(Q१५) मिथुन चक्रवर्ती यांना कितव्या दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे? 

(A) ५४ 

(B) ५५ 

(C) ५६ 

(D) ५७ 

उत्तर: (B) ५५

 

 

 

(Q१६) तेलंगणा सरकारने सुरू केलेला 'तेलंगणा दर्शनी कार्यक्रम' कशाशी संबंधित आहे? 

(A) वारसा स्थळांचे संवर्धन 

(B) पर्यावरणाचे संवर्धन 

(C) विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांची भेट देणे 

(D) विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन 

उत्तर: (C) विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांची भेट देणे

 

 

 

(Q१७) उदयनिधी स्टॅलिन यांना कोणत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी नियुक्त करण्यात आले आहे? 

(A) केरळ 

(B) तामिळनाडू 

(C) बिहार 

(D) झारखंड 

उत्तर: (B) तामिळनाडू

 

 

 

(Q१८) तामिळनाडू राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी कोणाची निवड झाली आहे? 

(A) एम के स्टॅलिन 

(B) तेजस्वी यादव 

(C) पी अण्णामुलाई 

(D) उदयनिधी स्टॅलिन 

उत्तर: (D) उदयनिधी स्टॅलिन

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)