(Q१) देशात
दरवर्षी कोणत्या कालावधीत वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो?
(A) २ ते ८ ऑक्टोबर
(B) ३ ते ९ ऑक्टोबर
(C) १ ते ७ ऑक्टोबर
(D) ४ ते १० ऑक्टोबर
उत्तर: (A) २ ते ८ ऑक्टोबर
(Q२) भारतात
दरवर्षी २ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत कोणता सप्ताह साजरा केला जातो?
(A) पर्यटन सप्ताह
(B) कृषी सप्ताह
(C) वन्यजीव सप्ताह
(D) शिक्षण सप्ताह
उत्तर: (C) वन्यजीव सप्ताह
(Q३) 'धर्ती आबा
आदिवासी गावा उत्थान अभियान'ची सुरुवात कोणाच्या हस्ते करण्यात आली?
(A) अमित शहा
(B) नरेंद्र मोदी
(C) हेमंत सोरेन
(D) अरविंद केजरीवाल
उत्तर: (B) नरेंद्र मोदी
(Q४) पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी 'धर्ती आबा आदिवासी गावा उत्थान अभियान'ची सुरुवात कोणत्या राज्यातून केली आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) बिहार
(D) झारखंड
उत्तर: (D) झारखंड
(Q५) 'धर्ती आबा
आदिवासी गावा उत्थान अभियान' देशभरात किती जिल्ह्यात राबवले जाणार आहे?
(A) ५५३
(B) ५५७
(C) ५५०
(D) ५५८
उत्तर: (C) ५५०
(Q६) ICC महिला T20 विश्वचषक २०२४
चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे?
(A) भारत
(B) युएई
(C) इंग्लंड
(D) वेस्ट इंडीज
उत्तर: (B) युएई
(Q७) पहिल्या
खो-खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) अमेरिका
(D) रशिया
उत्तर: (A) भारत
(Q८) क्लाउडिया
शिनबाम ने कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे?
(A) तैवान
(B) नॉर्वे
(C) इराक
(D) मेक्सिको
उत्तर: (D) मेक्सिको
(Q९) खालीलपैकी
कोणाला सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटच्या CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) रितेश अग्रवाल
(B) रवि आहुजा
(C) पूनित बालन
(D) पंकज तिवारी
उत्तर: (B) रवि आहुजा
(Q१०) AYUSH मेडिकल व्हॅल्यू
ट्रॅव्हल समिट २०२४ चे आयोजन कुठे करण्यात आले होते?
(A) नवी दिल्ली
(B) कोलकाता
(C) चेन्नई
(D) मुंबई
उत्तर: (D) मुंबई
(Q११) कोणत्या
देशाने जगातील तिसर्या क्रमांकाचा इथेनॉल उत्पादक देश बनला आहे?
(A) ब्राझील
(B) चीन
(C) भारत
(D) सिंगापूर
उत्तर: (C) भारत
(Q१२) भारत जगातील
कोणत्या क्रमांकाचा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश बनला आहे?
(A) ३
(B) ५
(C) २
(D) १
उत्तर: (A) ३
(Q१३) 'जन सुराज पार्टी' या राजकीय पक्षाची स्थापना कोणाने केली?
(A) तेजस्वी यादव
(B) लालू प्रसाद
यादव
(C) नितीश कुमार
(D) प्रशांत किशोर
उत्तर: (D) प्रशांत किशोर
(Q१४) प्रशांत
किशोर यांनी कोणत्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे?
(A) भारतीय स्वराज्य
पार्टी
(B) जन सुराज पार्टी
(C) लोक जन पार्टी
(D) राष्ट्रीय समाज
पार्टी
उत्तर: (B) जन सुराज पार्टी
(Q१५) भारतीय
वंशाचे रवि आहुजा यांना कोणत्या कंपनीच्या CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) Sony Pictures Entertainment
(B) Z Network
(C) Facebook
(D) Twitter
उत्तर: (A) Sony Pictures Entertainment
(Q१६) इंडियन
न्यूज पेपर सोसायटीच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) भारत सिंग
(B) राहुल कुमार
(C) M V श्रेयमस कुमार
(D) वैभव तिवारी
उत्तर: (C) M V श्रेयमस कुमार
(Q१७) स्वच्छ भारत
अभियानाला किती वर्षे पूर्ण झाली आहेत?
(A) ७
(B) ५
(C) ८
(D) १०
उत्तर: (D) १०

