चालू घडामोडी ०१ ते ३ डिसेंबर २०२४

0


 

चालू घडामोडी ०२ डिसेंबर २०२४

सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडींचा संग्रह.


Q1: भारत आणि मलेशिया दरम्यान संयुक्त लष्करी सराव कोठे सुरू झाला आहे?
(A)
क्वालालंपूर
(B)
नवी दिल्ली
(C)
कोलकाता
(D)
दुबई
उत्तर: (A) क्वालालंपूर


Q2: भारत आणि कोणत्या देशांमध्ये क्वालालंपूर येथे संयुक्त लष्करी सराव सुरू झाला आहे?
(A)
युएई
(B)
चीन
(C)
मलेशिया
(D)
अमेरिका
उत्तर: (C) मलेशिया


Q3: भारत-मलेशिया संयुक्त लष्करी सरावाला काय नाव देण्यात आले आहे?
(A)
अयोध्या शक्ती २०२४
(B)
हरिमाऊ शक्ती २०२४
(C)
राम शक्ती २०२४
(D)
योद्धा शक्ती २०२४
उत्तर: (B) हरिमाऊ शक्ती २०२४


Q4: अमेरिकेच्या FBI च्या संचालकपदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची नियुक्ती झाली आहे?
(A)
प्रिती पटेल
(B)
राजवीर सिंग
(C)
बंटी पाटील
(D)
काश पटेल
उत्तर: (D) काश पटेल


Q5: सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले?
(A)
सायना नेहवाल
(B)
त्रिसा गायत्री
(C)
पी. व्ही. सिंधू
(D)
सानिया मिर्झा
उत्तर: (C) पी. व्ही. सिंधू


Q6: सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले?
(A)
रवी बोप्पणा
(B)
लक्ष्य सेन
(C)
पृथ्वी रॉय
(D)
साई प्रतिक
उत्तर: (B) लक्ष्य सेन


Q7: भारत आणि कोणत्या देशाच्या लष्करांमध्ये सिनबॅक्स संयुक्त टेबल टॉप सराव सुरू झाला आहे?
(A)
कंबोडिया
(B)
चीन
(C)
सौदी अरेबिया
(D)
कॅनडा
उत्तर: (A) कंबोडिया


Q8: भारत-कंबोडिया सिनबॅक्स सरावाची सुरुवात कोठे झाली आहे?
(A)
हैद्राबाद
(B)
नाशिक
(C)
मुंबई
(D)
पुणे
उत्तर: (D) पुणे


Q9: अंडर-१९ क्रिकेट आशिया कप २०२४ चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?
(A)
बांगलादेश
(B)
युएई
(C)
श्रीलंका
(D)
भारत
उत्तर: (B) युएई


Q10: कोणत्या राज्याला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार देण्यात आला आहे?
(A)
केरळ
(B)
तामिळनाडू
(C)
तेलंगणा
(D)
महाराष्ट्र
उत्तर: (D) महाराष्ट्र


Q11: नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
(A)
सयाजी शिंदे
(B)
नाना पाटेकर
(C)
अशोक सराफ
(D)
सचिन पिळगांवकर
उत्तर: (C) अशोक सराफ


Q12: जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो?
(A)
१ डिसेंबर
(B)
३ डिसेंबर
(C)
२ डिसेंबर
(D)
४ डिसेंबर
उत्तर: (A) १ डिसेंबर


Q13: जागतिक एड्स दिन २०२४ ची थीम काय आहे?
(A) Improve Education for HIV
(B) Empower. End the HIV
(C) Use Safety to Control AIDS
(D) Take the Right Path: My Health, My Right
उत्तर: (D) Take the Right Path: My Health, My Right


Q14: संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापना आयोगाच्या सदस्यपदी भारताची निवड कोणत्या वर्षासाठी झाली आहे?
(A)
२०२४-२५
(B)
२०२५-२६
(C)
२०२६-२७
(D)
२०२३-२४
उत्तर: (B) २०२५-२६


Q15: महाबोधी महोत्सव २०२४ चे आयोजन कोणत्या राज्यात झाले?
(A)
राजस्थान
(B)
गोवा
(C)
मध्यप्रदेश
(D)
गुजरात
उत्तर: (C) मध्यप्रदेश


Q16: हॉर्नबिल उत्सव २०२४ कोणत्या राज्यात सुरू झाला?
(A)
नागालँड
(B)
पश्चिम बंगाल
(C)
सिक्कीम
(D)
मेघालय
उत्तर: (A) नागालँड


Q17: कोणत्या राज्यातील घरचोला साडीला GI टॅग प्राप्त झाला?
(A)
गोवा
(B)
राजस्थान
(C)
गुजरात
(D)
सिक्कीम
उत्तर: (C) गुजरात


Q18: Ngozi Okonjo-Iweala यांची कोणत्या संस्थेच्या डायरेक्टर जनरल पदी पुन्हा नियुक्ती झाली?
(A) World Bank
(B) IMF
(C) RBI
(D) WTO
उत्तर: (D) WTO


चालू घडामोडी: 3 डिसेंबर २०२४

सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरांचे संकलन.


Q1: ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A)
शरद पवार
(B)
नितीन गडकरी
(C)
प्रतिभा पाटील
(D)
उद्धव ठाकरे
उत्तर: (A) शरद पवार


Q2: देशातील किती टक्के सरकारी शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे?
(A)
१८.९
(B)
२५.७
(C)
२४.२
(D)
१९.५
उत्तर: (C) २४.२


Q3: जागतिक अपंग दिन कधी साजरा केला जातो?
(A)
४ डिसेंबर
(B)
३ डिसेंबर
(C)
२ डिसेंबर
(D)
१ डिसेंबर
उत्तर: (B) ३ डिसेंबर


Q4: महाराष्ट्राच्या किती टक्के सरकारी शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे?
(A)
५०
(B)
५३
(C)
५२
(D)
५४
उत्तर: (D) ५४


Q5: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२५ कोणत्या राज्यात होणार आहेत?
(A)
गोवा
(B)
गुजरात
(C)
उत्तराखंड
(D)
उत्तर प्रदेश
उत्तर: (C) उत्तराखंड


Q6: पेट्रोल, डिझेल, आणि विमानाच्या इंधनाच्या निर्यातीवरील कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली आहे?
(A)
विक्री कर
(B)
विंडफॉल कर
(C)
जकात कर
(D)
सीमा कर
उत्तर: (B) विंडफॉल कर


Q7: ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे?
(A)
नवी दिल्ली
(B)
वाराणसी
(C)
पुणे
(D)
मुंबई
उत्तर: (A) नवी दिल्ली


Q8: संयुक्त राष्ट्रसंघाने ३ डिसेंबर हा दिन कधीपासून जागतिक अपंग दिन म्हणून घोषित केला आहे?
(A)
१९९०
(B)
१९९१
(C)
१९९३
(D)
१९९२
उत्तर: (D) १९९२


Q9: खालीलपैकी कोण ICC चे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत?
(A)
अनुराग ठाकूर
(B)
जय शहा
(C)
राघव चड्डा
(D)
राहुल गांधी
उत्तर: (B) जय शहा


Q10: १६ व्या संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण सम्मेलन (UNCCD COP 16) चे आयोजन कोठे होत आहे?
(A)
युएई
(B)
युक्रेन
(C)
रशिया
(D)
सौदी अरेबिया
उत्तर: (D) सौदी अरेबिया


Q11: कोणत्या राज्याने Agri-Horticulture पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी मिशन अरुण हिमवीर सुरू केले आहे?
(A)
मध्य प्रदेश
(B)
हिमाचल प्रदेश
(C)
अरुणाचल प्रदेश
(D)
उत्तर प्रदेश
उत्तर: (C) अरुणाचल प्रदेश


Q12: भारतातील पहिला वर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रीज कोठे कार्यान्वित करण्यात आला आहे?
(A)
रामेश्वरम
(B)
वाराणसी
(C)
अयोध्या
(D)
फैजपूर
उत्तर: (A) रामेश्वरम


Q13: फिल्मफेअर OTT अवॉर्ड २०२४ मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे?
(A)
वरुण धवन
(B)
राजकुमार राव
(C)
कपिल शर्मा
(D)
दिलजीत दोसांझ
उत्तर: (D) दिलजीत दोसांझ


Q14: फिल्मफेअर OTT अवॉर्ड २०२४ मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे?
(A)
दीपिका पदुकोण
(B)
करिना कपूर
(C)
आलिया भट्ट
(D)
क्रिती सेनन
उत्तर: (B) करिना कपूर


Q15: जय शहा हे ICC च्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय आहेत?
(A)
पाचवे
(B)
तिसरे
(C)
चौथे
(D)
सातवे
उत्तर: (A) पाचवे


Q16: फिल्मफेअर OTT अवॉर्ड २०२४ मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज कोण ठरली?
(A)
मुंबई डायरीज
(B)
पंचायत
(C)
द रेल्वे मॅन
(D)
फॅमिली मॅन
उत्तर: (C) द रेल्वे मॅन


Q17: माधव नॅशनल पार्क कोणत्या राज्याचा ८ वा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे?
(A)
केरळ
(B)
तामिळनाडू
(C)
झारखंड
(D)
मध्यप्रदेश
उत्तर: (D) मध्यप्रदेश


 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)