चालू घडामोडी: २ डिसेंबर २०२४
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न
व उत्तरांचे संकलन.
Q1: कोणत्या देशाचे
राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांच्याविरोधात संसदेत महाभियोग प्रस्ताव मांडला आहे?
(A) दक्षिण कोरिया
(B) उत्तर कोरिया
(C) चीन
(D) इराक
उत्तर: (A) दक्षिण कोरिया
Q2: खालीलपैकी
कोणत्या देशात आपत्कालीन मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे?
(A) फ्रान्स
(B) इंग्लंड
(C) दक्षिण कोरिया
(D) दक्षिण आफ्रिका
उत्तर: (C) दक्षिण कोरिया
Q3: भारतीय वंशीय
कलाकार जसलिन कौर यांचा कोणत्या देशाच्या प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार २०२४ ने गौरव
झाला आहे?
(A) चीन
(B) ब्रिटन
(C) अमेरिका
(D) रशिया
उत्तर: (B) ब्रिटन
Q4: कोणत्या
राज्याच्या सरकारने गोमांसावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) बिहार
(C) झारखंड
(D) आसाम
उत्तर: (D) आसाम
Q5: कोणत्या देशाने
सलग तिसऱ्यांदा ज्युनियर हॉकी आशिया चषक पटकावला आहे?
(A) चीन
(B) पाकिस्तान
(C) भारत
(D) सिंगापूर
उत्तर: (C) भारत
Q6: भारतीय पुरुष
ज्युनियर हॉकी संघाने अंतिम सामन्यात कोणत्या देशाचा पराभव करून ज्युनियर हॉकी
आशिया चषक जिंकला आहे?
(A) अफगाणिस्तान
(B) पाकिस्तान
(C) तुर्कस्तान
(D) किर्गिस्तान
उत्तर: (B) पाकिस्तान
Q7: रेल्वे (सुधारणा)
विधेयक २०२४ लोकसभेत कोणी सादर केले आहे?
(A) अश्विनी वैष्णव
(B) पियूष गोयल
(C) अनुराग ठाकूर
(D) नितीन गडकरी
उत्तर: (A) अश्विनी वैष्णव
Q8: भारतावरील बाह्य
कर्ज किती अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे?
(A) ६५०
(B) ६७७
(C) ६४८
(D) ६४७
उत्तर: (D) ६४७
Q9: आशिया महिला
हँडबॉल चॅम्पियनशिप २०२४ चे आयोजन कोठे होत आहे?
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली
(C) कानपूर
(D) पुणे
उत्तर: (B) नवी दिल्ली
Q10: ऑक्सफर्ड
डिक्शनरीने २०२४ साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून कोणता शब्द घोषित केला आहे?
(A) fake news
(B) low cost
(C) Brain Rot
(D) Social media
उत्तर: (C) Brain Rot
Q11: Netumbo
Nandi Nadatwa यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीपदी
नियुक्ती झाली आहे?
(A) तुर्की
(B) फिनलंड
(C) नॉर्वे
(D) नामिबिया
उत्तर: (D) नामिबिया
Q12: अंतरराष्ट्रीय
समुद्री संमेलन २०२४ चे आयोजन कोठे होणार आहे?
(A) कोलकाता
(B) नवी दिल्ली
(C) चेन्नई
(D) मुंबई
उत्तर: (C) चेन्नई
Q13: ४३ व्या ज्युनियर
राष्ट्रीय खो-खो करंडक स्पर्धा २०२४ चे विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावले आहे?
(A) राजस्थान
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) महाराष्ट्र
उत्तर: (D) महाराष्ट्र
Q14: बंगालच्या
उपसागरात सध्या कोणते चक्रीवादळ आले आहे?
(A) फेगल
(B) बिपरजॉय
(C) मोचा
(D) तेज
उत्तर: (A) फेगल
Q15: नवभारत साक्षरता
कार्यक्रम कशाशी संबंधित आहे?
(A) नवीन शाळा सुरू करण्यासाठी
(B) शिक्षक भरतीसाठी
(C) साक्षरता वर्गांची पाहणी करण्यासाठी
(D) वरीलपैकी नाही
उत्तर: (C) साक्षरता वर्गांची पाहणी करण्यासाठी
Q16: बँकिंग कायदा
दुरुस्ती विधेयक लोकसभेत कोणी मांडले?
(A) संजय देशमुख
(B) निर्मला सीतारामन
(C) नितीन गडकरी
(D) अमित शहा
उत्तर: (B) निर्मला सीतारामन
Q17: देशात नौदल दिन
कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
(A) ४ डिसेंबर
(B) १४ डिसेंबर
(C) ३ डिसेंबर
(D) १ डिसेंबर
उत्तर: (A) ४ डिसेंबर
Q18: यंदाच्या (२०२४)
नौदल दिनाची संकल्पना कोणती आहे?
(A) नावीन्य, स्वदेशीकरणाद्वारे सामर्थ्य आणि शक्ती
(B) स्वदेशीकरणाद्वारे सामर्थ्य आणि शक्ती
(C) स्वदेशीकरणाद्वारे सामर्थ्य
(D) नवीनीकरणातून शक्ती
उत्तर: (A) नावीन्य, स्वदेशीकरणाद्वारे सामर्थ्य आणि शक्ती
चालू घडामोडी: डिसेंबर २०२४
स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न व उत्तरे.
Q1: महाराष्ट्रातील
मागास जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी जागतिक बँकेने किती कोटी
रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे?
(A) १५९४
(B) १५७७
(C) १५४०
(D) १५४४
उत्तर: (A) १५९४
Q2: इस्रोने कोणत्या
रॉकेटच्या साहाय्याने प्रोबा-३ मोहिमेअंतर्गत दोन उपग्रह यशस्वी प्रक्षेपित केले
आहेत?
(A) PSLV C 58
(B) PSLV C 57
(C) PSLV C 59
(D) PSLV C 56
उत्तर: (C) PSLV C 59
Q3: इस्रोने PSLV C 59 रॉकेटच्या साहाय्याने प्रोबा-३ मोहिमेअंतर्गत कोणत्या
संस्थेचे दोन उपग्रह प्रक्षेपित केले आहेत?
(A) NASA
(B) ESA
(C) JAXA
(D) DRDO
उत्तर: (B) ESA
Q4: सय्यद मुश्ताक
अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत कोणत्या संघाने टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च
धावसंख्या उभारली आहे?
(A) मुंबई
(B) कोलकाता
(C) इंदौर
(D) बडोदा
उत्तर: (D) बडोदा
Q5: सय्यद मुश्ताक
अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत बडोदा संघाने किती धावसंख्या उभारली आहे?
(A) ३४०
(B) ३४५
(C) ३४९
(D) ३४४
उत्तर: (C) ३४९
Q6: महाराष्ट्र
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे?
(A) एकनाथ शिंदे
(B) देवेंद्र फडणवीस
(C) अजित पवार
(D) चंद्रकांत पाटील
उत्तर: (B) देवेंद्र फडणवीस
Q7: महाराष्ट्र
राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी कितव्यांदा शपथ घेतली आहे?
(A) ६
(B) ५
(C) ४
(D) ३
उत्तर: (A) ६
Q8: देवेंद्र फडणवीस
यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे?
(A) २०
(B) १९
(C) १८
(D) २१
उत्तर: (D) २१
Q9: इस्रोने PSLV C 59 रॉकेटच्या साहाय्याने कोणत्या ठिकाणाहून ESA संस्थेचे दोन उपग्रह प्रक्षेपित केले?
(A) ओडिशा
(B) श्रीहरीकोटा
(C) हैद्राबाद
(D) मुंबई
उत्तर: (B) श्रीहरीकोटा
Q10: कोणत्या देशाचे
पंतप्रधान मिशेल बार्निए यांनी राजीनामा दिला आहे?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) ब्रिटन
(D) फ्रान्स
उत्तर: (D) फ्रान्स
Q11: पुरुष ज्युनियर
हॉकी आशिया कप २०२४ चे आयोजन कोठे झाले?
(A) सौदी अरेबिया
(B) चीन
(C) ओमान
(D) इराक
उत्तर: (C) ओमान
Q12: इंडियन कौन्सिल
ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चचे चेअरमन म्हणून कोणाची निवड झाली आहे?
(A) रघुवेंद्र तंवर
(B) विजय जैन
(C) राजेश कुमार
(D) राकेश खन्ना
उत्तर: (A) रघुवेंद्र तंवर
Q13: भारतीय उद्योग
परिसंघ शिखर संमेलन २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले?
(A) कोलकाता
(B) हैद्राबाद
(C) चेन्नई
(D) नवी दिल्ली
उत्तर: (D) नवी दिल्ली
Q14: जागतिक मृदा दिन
कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
(A) ४ डिसेंबर
(B) ५ डिसेंबर
(C) ७ डिसेंबर
(D) ६ डिसेंबर
उत्तर: (B) ५ डिसेंबर
Q15: देवेंद्र फडणवीस
यांनी कितव्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे?
(A) तिसऱ्यांदा
(B) पहिल्यांदा
(C) दुसऱ्यांदा
(D) चौथ्यांदा
उत्तर: (A) तिसऱ्यांदा
Q16: युरोपीय स्पेस
एजन्सीचे प्रोबा-३ मिशन कोणी लाँच केले आहे?
(A) NASA
(B) DRDO
(C) ISRO
(D) JAXA
उत्तर: (C) ISRO
Q17: कोणत्या देशाचे
राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत?
(A) अफगाणिस्तान
(B) नेपाळ
(C) युएई
(D) भूतान
उत्तर: (D) भूतान
चालू घडामोडी: डिसेंबर २०२४
स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न व उत्तरे.
Q2: खालीलपैकी
कोणत्या ठिकाणी अष्टलक्ष्मी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे?
(A) कोलकाता
(B) वाराणसी
(C) नवी दिल्ली
(D) मुंबई
उत्तर:
(C) नवी
दिल्ली
Q3: नवी दिल्ली येथे
आयोजित अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) राहुल गांधी
(B) नरेंद्र मोदी
(C) द्रौपदी मुर्मू
(D) जगदीप धनखड
उत्तर:
(B) नरेंद्र
मोदी
Q4: RBI ने कोणत्याही
प्रकारची मालमत्ता तारण न ठेवता शेतकऱ्यांना किती लाख रुपये पर्यंत कर्ज देण्याचा
निर्णय घेतला आहे?
(A) ३
(B) १
(C) ४
(D) २
उत्तर:
(D) २
Q5: RBI ने आगामी आर्थिक
वर्षासाठी महागाई दराचे अनुमान ४.५ टक्क्यावरून किती टक्के केले आहे?
(A) ४.९
(B) ५.०
(C) ४.८
(D) ५.५
उत्तर:
(C) ४.८
Q6: RBI ने विनातारण
देण्यात येणाऱ्या कोणत्या कर्जाची मर्यादा १.६ लाख वरून २ लाख केली आहे?
(A) उद्योग
(B) कृषी
(C) सेवा
(D) गृह
उत्तर:
(B) कृषी
Q7: RBI ने आगामी आर्थिक
वर्षासाठी GDP वाढीचा दर ७.२ टक्के वरून किती टक्के केला आहे?
(A) ६.६
(B) ६.७
(C) ६.८
(D) ६.९
उत्तर:
(A) ६.६
Q8: ऑक्टोबर २०२४
मध्ये RBI ने जगातील अन्य केंद्रीय बँकांच्या तुलनेत सर्वाधिक किती टन
सोने खरेदी केले आहे?
(A) २२
(B) २३
(C) २४
(D) २७
उत्तर:
(D) २७
Q9: सोने खरेदी
करण्यात भारत जगात पहिल्या स्थानावर असून दुसऱ्या स्थानावर कोणता देश आहे?
(A) फिनलंड
(B) तुर्की
(C) इंग्लंड
(D) इराक
उत्तर:
(B) तुर्की
Q10: भारताचा एकूण
सोन्याचा साठा किती टन झाला आहे?
(A) ८८०
(B) ८८५
(C) ८८१
(D) ८८२
उत्तर:
(D) ८८२
Q11: कोणत्या
राज्यातील पुरी येथे कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे?
(A) राजस्थान
(B) बिहार
(C) ओडिशा
(D) झारखंड
उत्तर:
(C) ओडिशा
Q12: RBI ने विनातारण
देण्यात येणाऱ्या कृषी कर्जाची मर्यादा किती लाखांवरून २ लाख केली आहे?
(A) १.६
(B) १.७
(C) १.८
(D) १.५
उत्तर:
(A) १.६
Q13: आशियाई
तलवारीबाजी महासंघाच्या महासचिवपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) जय शहा
(B) विनोद तावडे
(C) अनुराग ठाकूर
(D) राजीव मेहता
उत्तर:
(D) राजीव
मेहता
Q14: महाराष्ट्र
विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A) बाळासाहेब थोरात
(B) कालिदास कोळंबकर
(C) नाना पटोले
(D) जयंत पाटील
उत्तर:
(B) कालिदास
कोळंबकर
Q15: कालिदास कोळंबकर
यांची महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड झाली असून ते कोणत्या
मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात?
(A) वडाळा
(B) दादर
(C) चेंबूर
(D) माहीम
उत्तर:
(A) वडाळा
Q16: इंदिरा गांधी
शांतता पुरस्कार २०२४ कोणाला प्रदान करण्यात येणार आहे?
(A) मिशेल ओबामा
(B) बराक ओबामा
(C) मिशेल बॅचले
(D) डोनाल्ड ट्रम्प
उत्तर:
(C) मिशेल
बॅचले
Q17: कोणत्या देशाच्या
माजी अध्यक्ष मिशेल बॅचले यांना २०२४ चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार प्रदान
करण्यात येणार आहे?
(A) चिली
(B) चीन
(C) अमेरिका
(D) फ्रान्स
उत्तर:
(A) चिली
Q18: मध्य भारतातील
पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र कोठे होणार आहे?
(A) नाशिक
(B) पुणे
(C) नागपूर
(D) अमरावती
उत्तर:
(C) नागपूर
Q19: आशियाई
तलवारीबाजी महासंघाच्या महासचिवपदी निवड झालेले राजीव मेहता कितवे भारतीय व्यक्ती
ठरले आहेत?
(A) दुसरे
(B) पहिले
(C) तिसरे
(D) चौथे
उत्तर:
(B) पहिले
Q20: फायझर पुरस्कार
२०२४ ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
(A) अमित प्रधान
(B) निलेश सिंग
(C) राकेश कुमार
(D) बिहारी मुखर्जी
उत्तर:
(D) बिहारी
मुखर्जी
Q21: नॅशनल
सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडचे MD आणि CEO
म्हणून कोणाची
नियुक्ती झाली आहे?
(A) राजीव मेहता
(B) विजय चांडोक
(C) राहुल कुमार
(D) प्रितम कंकला
उत्तर:
(B) विजय
चांडोक

