चालू घडामोडी: २९ व ३० नोव्हेंबर २०२४

0




चालू घडामोडी: २९ व ३० नोव्हेंबर २०२४ 

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या चालू घडामोडी

चालू घडामोडी हा प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा महत्त्वाचा भाग असून, यामध्ये १० ते २५ प्रश्न विचारले जातात. खाली २९ नोव्हेंबर २०२४ च्या चालू घडामोडींची यादी दिली आहे, जी महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल.


Q1) हेमंत सोरेन कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत?
(A)
झारखंड
(B)
राजस्थान
(C)
बिहार
(D)
उत्तर प्रदेश
उत्तर: (A) झारखंड

Q2) हेमंत सोरेन यांनी झारखंडचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे?
(A)
१३
(B)
१५
(C)
१४
(D)
१७
उत्तर: (C) १४

Q3) झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे?
(A)
कल्पना सोरेन
(B)
हेमंत सोरेन
(C)
हमंत बिष्वा
(D)
तेजस्वी यादव
उत्तर: (B) हेमंत सोरेन

Q4) हेमंत सोरेन यांनी कितव्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे?
(A)
पहिल्यांदा
(B)
तिसऱ्यांदा
(C)
दुसऱ्यांदा
(D)
चौथ्यांदा
उत्तर: (D) चौथ्यांदा

Q5) हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ कोणी दिली?
(A)
बंडारू दत्तात्रय
(B)
हरिभाऊ बागडे
(C)
संतोष कुमार गंगवार
(D)
व्यंकय्या नायडू
उत्तर: (C) संतोष कुमार गंगवार

Q6) भारतीय नौदलाने कोणत्या अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली?
(A) A-4
(B) K-4
(C) K-3
(D) A-4
उत्तर: (B) K-4

Q7) K-4 क्षेपणास्त्र चाचणी कोणत्या आण्विक पाणबुडीवरून घेण्यात आली?
(A)
आयएनएस अरिघात
(B)
आयएनएस विक्रांत
(C)
आयएनएस अरिहंत
(D)
आयएनएस सिंधुरक्षक
उत्तर: (A) आयएनएस अरिघात

Q8) K-4 क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती आहे?
(A)
३४०० किमी
(B)
३७०० किमी
(C)
३६०० किमी
(D)
३५०० किमी
उत्तर: (D) ३५०० किमी

Q9) इस्रो कोणत्या अंतराळ संस्थेच्या प्रोबा-३ मोहिमेचे प्रक्षेपण करणार आहे?
(A) NASA
(B)
युरोपियन अंतराळ संस्था
(C) JAXA
(D) CNSA
उत्तर: (B) युरोपियन अंतराळ संस्था

Q10) ग्राहक तक्रारींसाठी सुरू केलेल्या पोर्टलचे नाव काय आहे?
(A)
ई-जागृती
(B)
ई-फायलिंग
(C)
ई-तात्काळ
(D)
ई-दाखिल
उत्तर: (D) ई-दाखिल

Q11) कोणत्या राज्याने ITI विद्यार्थ्यांसाठी मासिक पाळी दरम्यान दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली?
(A)
गुजरात
(B)
राजस्थान
(C)
केरळ
(D)
तमिळनाडू
उत्तर: (C) केरळ

Q12) मालमत्तेचा अधिकार मानवाधिकारांतर्गत येतो, असे कोणत्या उच्च न्यायालयाने स्पष्ट केले?
(A)
जम्मू-काश्मीर व लडाख
(B)
दिल्ली
(C)
मद्रास
(D)
मुंबई
उत्तर: (A) जम्मू-काश्मीर व लडाख

Q13) नेटवर्क रेडीनेस इंडेक्स २०२४ मध्ये भारताचे स्थान कोणते आहे?
(A)
५०
(B)
५५
(C)
४४
(D)
४९
उत्तर: (D) ४९

Q14) नेटवर्क रेडीनेस इंडेक्स २०२४ मध्ये प्रथम स्थानावर कोणता देश आहे?
(A)
अमेरिका
(B)
चीन
(C)
जपान
(D)
जर्मनी
उत्तर: (A) अमेरिका

Q15) मासातो कांडा कोणत्या बँकेचे अध्यक्ष झाले आहेत?
(A)
आशियाई विकास बँक
(B) RBI
(C)
वर्ल्ड बँक
(D) Bank of China
उत्तर: (A) आशियाई विकास बँक

Q16) मासातो कांडा आशियाई विकास बँकेचे कितवे अध्यक्ष आहेत?
(A)
१४
(B)
१३
(C)
११
(D)
१५
उत्तर: (C) ११

Q17) २०२६ मधील आशियाई रायफल व पिस्तूल कप कोणत्या देशात होणार आहे?
(A)
भारत
(B)
रशिया
(C)
युक्रेन
(D)
इराण
उत्तर: (A) भारत

Q18) १२ व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचे आयोजन कुठे करण्यात आले आहे?
(A)
गोवा
(B)
गुजरात
(C)
आसाम
(D)
नवी दिल्ली
उत्तर: (C) आसाम

Q19) प्रसार भारतीने नवीन OTT प्लॅटफॉर्म लाँच केला. त्याचे नाव काय आहे?
(A) DD
भारत
(B) Waves
(C) DD
स्टार
(D) Live
भारती
उत्तर: (B) Waves

Q20) अंडर ८ वर्ल्ड कॅडेट चेस चॅम्पियनशिप २०२४ मध्ये विजय मिळवणारा भारतीय कोण आहे?
(A)
विशाल परदेशी
(B)
डी गुकेष
(C)
के. रेड्डी
(D)
दिविथ रेड्डी
उत्तर: (D) दिविथ रेड्डी


चालू घडामोडी ३० नोव्हेंबर २०२४

सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडींचा संग्रह.


Q1: चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत देशाचा आर्थिक वृद्धीदर (GDP) किती टक्के इतका खाली घसरला आहे?
(A)
५.४
(B)
५.७
(C)
५.५
(D)
५.८
उत्तर: (A) ५.४


Q2: महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (MAT) सदस्यपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A)
विश्वास नांगरे पाटील
(B)
जितेंद्र आव्हाड
(C)
अतुलचंद्र कुलकर्णी
(D)
सदानंद दाते
उत्तर: (C) अतुलचंद्र कुलकर्णी


Q3: भारतात जपानी मेंदूज्वराचा पहिला रुग्ण कोठे आढळून आला आहे?
(A)
मुंबई
(B)
दिल्ली
(C)
हैदराबाद
(D)
चेन्नई
उत्तर: (B) दिल्ली


Q4: ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) कोणत्या चित्रपटाला गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळाला?
(A) Pushpa
(B) Walking with Wind
(C) Jawan
(D) Toxic
उत्तर: (D) Toxic


Q5: ५५ व्या IFFI २०२४ मध्ये Personality of the Year पुरस्कार कोणाला मिळाला?
(A)
राजकुमार राव
(B)
वरुण धवन
(C)
विक्रांत मेस्सी
(D)
जितेंद्र कुमार
उत्तर: (C) विक्रांत मेस्सी


Q6: ५५ व्या IFFI २०२४ कोठे पार पडला?
(A)
गुजरात
(B)
गोवा
(C)
नवी दिल्ली
(D)
मुंबई
उत्तर: (B) गोवा


Q7: K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेणारा भारत आशियातील कितवा देश ठरला?
(A)
दुसरा
(B)
तिसरा
(C)
पहिला
(D)
चौथा
उत्तर: (A) दुसरा


Q8: भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांसाठी नवीन डिजिटल प्रशिक्षण प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे?
(A)
भारत
(B)
यश
(C)
विक्रम
(D)
एकलव्य
उत्तर: (D) एकलव्य


Q9: अखिल भारतीय DGP आणि पोलीस महानिरीक्षकांचे सम्मेलन २०२४ कोणत्या राज्याने आयोजित केले आहे?
(A)
राजस्थान
(B)
ओडिशा
(C)
केरळ
(D)
तामिळनाडू
उत्तर: (B) ओडिशा


Q10: 100 Modi Mantras: A Decade of India’s Uprising हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
(A)
जयराम रमेश
(B)
व्यंकय्या नायडू
(C)
अनुराग ठाकूर
(D)
शंकर लालवाणी
उत्तर: (D) शंकर लालवाणी


Q11: ओडिशा राज्यात आयोजित DGP आणि पोलीस महानिरीक्षकांच्या सम्मेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?
(A)
नितीन गडकरी
(B)
नरेंद्र मोदी
(C)
अमित शहा
(D)
राजनाथ सिंह
उत्तर: (C) अमित शहा


Q12: इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल २०२४ कोणत्या राज्यात आयोजित होणार आहे?
(A)
आसाम
(B)
हरियाणा
(C)
पंजाब
(D)
गोवा
उत्तर: (A) आसाम


Q13: इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल २०२४ कोणत्या तारखांदरम्यान पार पडेल?
(A)
२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२४
(B)
२९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२४
(C)
२९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२४
(D)
३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२४
उत्तर: (D) ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२४


Q14: अग्नी वॉरियर २०२४ सैन्य अभ्यास कोणत्या देशांदरम्यान झाला?
(A)
भारत-चीन
(B)
भारत-सिंगापूर
(C)
सिंगापूर-न्यूझीलंड
(D)
भारत-अमेरिका
उत्तर: (B) भारत-सिंगापूर


Q15: भारत-सिंगापूर सैन्य अभ्यास अग्नी वॉरियर २०२४ भारतात कोठे झाला?
(A)
महाराष्ट्र
(B)
तेलंगणा
(C)
पश्चिम बंगाल
(D)
आंध्रप्रदेश
उत्तर: (A) महाराष्ट्र


Q16: मध्यप्रदेश पर्यटन विभागाच्या ब्रँड ॲम्बेसेडरपदी कोणाची नियुक्ती झाली?
(A)
आयुष्मान खुराणा
(B)
रणवीर सिंग
(C)
पंकज त्रिपाठी
(D)
सोनू सूद
उत्तर: (C) पंकज त्रिपाठी


Q17: भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन कोठे आहे?
(A)
जम्मू-कश्मीर
(B)
लडाख
(C)
कोलकाता
(D)
बेंगळुरू
उत्तर: (B) लडाख


Q18: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा कोणत्या देशाच्या संसदेत भाषण देणारा पहिला भारतीय ठरला?
(A)
इंग्लंड
(B)
दक्षिण आफ्रिका
(C)
न्यूझीलंड
(D)
ऑस्ट्रेलिया
उत्तर: (D) ऑस्ट्रेलिया


 


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)