सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे
(मराठी):
1. कोणत्या कालावधी दरम्यान
देशात दरवर्षी वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो?
(A) २ ते ८
ऑक्टोबर
उत्तर: (A) २ ते ८ ऑक्टोबर
2. देशात दरवर्षी २ ते ८
ऑक्टोबर या कालावधीत कोणता सप्ताह साजरा केला जातो?
(A) पर्यटन
सप्ताह
(B) कृषी
सप्ताह
(C) वन्यजीव
सप्ताह
(D) शिक्षण
सप्ताह
उत्तर: (C) वन्यजीव सप्ताह
3. Dharti Aba Tribel Village
Utkrsh अभियानाची सुरुवात कोणाच्या हस्ते करण्यात आली आहे?
(A) अमित शहा
(B) नरेंद्र
मोदी
(C) हेमंत
सोरेन
(D) अरविंद
केजरीवाल
उत्तर: (B) नरेंद्र मोदी
4. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी Dharti Aba Tribel
Village Utkrsh अभियानाची सुरुवात कोणत्या राज्यातून केली आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) बिहार
(D) झारखंड
उत्तर: (D) झारखंड
5. Dharti Aba Tribel Village
Utkrsh अभियान देशातील किती जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे?
(A) ५५३
(B) ५५७
(C) ५५०
(D) ५५८
उत्तर: (C) ५५०
6. ICC Women’s T20 World Cup
2024 चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे?
(A) भारत
(B) युएई
(C) इंग्लंड
(D) वेस्ट
इंडीज
उत्तर: (B) युएई
7. पहिल्या खो-खो वर्ल्ड कप
स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) अमेरिका
(D) रशिया
उत्तर: (A) भारत
8. क्लाउडिया शिनबाम कोणत्या
देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे?
(A) तैवान
(B) नॉर्वे
(C) इराक
(D) मेक्सिको
उत्तर: (D) मेक्सिको
9. खालीलपैकी कोणाची सोनी
पिक्चर्स एंटरटेनमेंटच्या CEO पदी
नियुक्ती झाली आहे?
(A) रितेश
अग्रवाल
(B) रवि
आहुजा
(C) पूनित
बालन
(D) पंकज
तिवारी
उत्तर: (B) रवि आहुजा
10. AYUSH Medical Value Travel
Summit 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) नवी
दिल्ली
(B) कोलकाता
(C) चेन्नई
(D) मुंबई
उत्तर: (D) मुंबई
11. कोणता देश जगातील तिसरा
सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश बनला आहे?
(A) ब्राझील
(B) चीन
(C) भारत
(D) सिंगापूर
उत्तर: (C) भारत
12. भारत जगातील कितवा सर्वात
मोठा इथेनॉल उत्पादक देश बनला आहे?
(A) ३
(B) ५
(C) २
(D) १
उत्तर: (A) ३
13. जन सुराज पार्टी या राजकीय
पक्षाची स्थापना कोणी केली आहे?
(A) तेजस्वी
यादव
(B) लालू
प्रसाद यादव
(C) नितीश
कुमार
(D) प्रशांत
किशोर
उत्तर: (D) प्रशांत किशोर
14. प्रशांत किशोर यांनी
कोणत्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे?
(A) भारतीय
स्वराज्य पार्टी
(B) जन सुराज
पार्टी
(C) लोक जन
पार्टी
(D) राष्ट्रीय
समाज पार्टी
उत्तर: (B) जन सुराज पार्टी
15. भारतीय वंशाचे व्यक्ती रवि
आहुजा यांची कोणत्या कंपनीच्या CEO
पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) Sony Pictures
Entertainment
(B) Z नेटवर्क
(C)
Facebook
(D)
Twitter
उत्तर: (A) Sony Pictures Entertainment
16. इंडियन न्यूज पेपर
सोसायटीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) भारत
सिंग
(B) राहुल
कुमार
(C) M V श्रेयमस
कुमार
(D) वैभव
तिवारी
उत्तर: (C) M V श्रेयमस कुमार
17. स्वच्छ भारत अभियानाला किती
वर्षे पूर्ण झाली आहेत?
(A) ७
(B) ५
(C) ८
(D) १०
उत्तर: (D) १०

.jpeg)