सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे {मासिक}

0


(Q1) महाराष्ट्र शासनाच्या "शासन आपल्या दारी" उपक्रमात प्रत्येक जिल्ह्यात किमान किती लाभार्थींना एकाच छताखाली लाभ देण्यात येणार आहे? 

(A) ७५,०००

 

(Q2) महाराष्ट्र राज्याने ई-बाजारात लक्षनीय कामगिरी केल्याबद्दल राज्याला विविध श्रेणीत किती पुरस्कारांनी सन्मानित केले आहे? 

(A)

 

(Q3) महाराष्ट्र राज्याने २०२२-२३ मध्ये जेम प्रणालीवरून ४.१३ कोटी रुपयांची खरेदी करून देशात कितवे स्थान पटकावले आहे? 

(A) तिसरे

 

(Q4) देशाच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत १ ट्रिलियन डॉलरचे योगदान देणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे? 

(A) पहिले

 

(Q5) दावोस परिषदेत महाराष्ट्र राज्याने जगातील विविध कंपन्यांसोबत सुमारे किती कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले? 

(A) १.३७ लाख कोटी रुपये

 

(Q6) महाराष्ट्र सरकारने राज्यात किती लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे? 

(A)

 

(Q7) मुंबई ट्रान्सहार्बर प्रकल्प हा देशातील सर्वात लांब सागरी मार्ग किती किलोमीटर आहे? 

(A) २२ किमी

 

(Q8) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती आहे? 

(A) ७०१ किमी

 

(Q9) देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्यातील ७५ वयाच्या जेष्ठ नागरिकांना ST प्रवास मोफत करण्यात आला आहे. 

(A) ७५ वय

 

(Q10) महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना बस प्रवासात किती टक्के सूट दिली आहे? 

(A) ५०%

 

(Q11) मुंबई पोरबंदर प्रकल्पाअंतर्गत MTHL या समुद्री पुलाची लांबी किती किलोमीटर आहे? 

(A) २२ किमी

 

(Q12) महाराष्ट्र शासन या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा कितवा राज्यभिषेक सोहळा साजरा करत आहे? 

(A) ३५० वा राज्यभिषेक सोहळा

 

(Q13) महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून किती हेक्टर जमीन रब्बी पिकाखाली आली आहे? 

(A) ३९ लाख हेक्टर

 

(Q14) डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात २०२५ पर्यंत राज्यातील किती लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणली जाईल? 

(A) २५ लाख हेक्टर

 

(Q15) महाराष्ट्र सरकारच्या स्मार्ट प्रकल्पाचे राज्यात किती हजार गावांमध्ये नियोजन करण्यात आले आहे? 

(A) १० हजार गाव

 

(Q16) महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने कोणत्या जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला आहे? 

(A) औरंगाबाद

 

(Q17) महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना किती रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे? 

(A) १ रुपये

 

(Q18) महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला किती रुपये लाभ मिळणार आहे? 

(A) ६००० रुपये

 

(Q19) राज्यातील कोणत्या ठिकाणच्या विमानतळाला लोकनेते दी. बा. पाटील यांचे नाव देण्यात आले आहे? 

(A) नवी मुंबई विमानतळ

 

(Q20) देशाच्या एकूण ८० हजार स्टार्टअप्स पैकी महाराष्ट्र राज्यात किती स्टार्टअप्स आहेत? 

(A) १५,०००

 

(Q21) महाराष्ट्र सरकारच्या वतीने रशियातील मॉस्को शहरात कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? 

(A) अण्णाभाऊ साठे

 

(Q22) केंद्र सरकारच्या कुसुम योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती कृषी पंपांचे वाटप केले जात आहे? 

(A) १ लाख पंप

 

(Q23) महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयामार्फत राज्यात सलोखा योजना राबवली जात आहे? 

(A) महसूल मंत्रालय

 

(Q24) महाराष्ट्र सरकारच्या सुधारित वाळू धोरणानुसार प्रति नागरिकांना १ वर्षासाठी वाळूचा दर किती रुपये ब्रास निश्चित केला आहे? 

(A) ६०० रुपये ब्रास

 

(Q25) महाराष्ट्र सरकारने "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा" कोणत्या कालावधीत साजरा केला? 

(A) १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर

 

(Q26) महाराष्ट्र राज्यात कोठे शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे? 

(A) अहमदनगर

 

(Q27) महाराष्ट्र सरकारच्या वतीने महापशुधन एक्सपो कुठे आयोजित केले होते? 

(A) शिर्डी

 

(Q28) गाईंचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी कोणत्या राज्यात गो सेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे? 

(A) महाराष्ट्र

 

(Q29) महाराष्ट्र राज्याच्या शेळी व मेंढी सहकार महामंडळाचे मुख्यालय कोठे असणार आहे? 

(A) अहमदनगर

 

(Q30) "जय जय महाराष्ट्र माझा" हे गीत राज्य गीत म्हणून महाराष्ट्र राज्याने कधी स्वीकारले? 

(A) १९ फेब्रुवारी २०२३


प्रश्न ३१: महाराष्ट्र राज्यात कोठे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान स्थापन करण्यात येणार आहे? 

उत्तर: (A) आंबेगाव

 

प्रश्न ३२: महाराष्ट्र सरकारच्या वतीने २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला आहे? 

उत्तर: (B) अप्पासाहेब धर्माधिकारी

 

प्रश्न ३३: महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील खाडी फ्लेमिंगो अभयारण्य रामसर क्षेत्र म्हणून घोषित केले आहे? 

उत्तर: (A) ठाणे

 

प्रश्न ३४: महाराष्ट्र राज्यात कोठे जैवविविधता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे? 

उत्तर: (C) चंद्रपूर

 

प्रश्न ३५: महाराष्ट्राच्या नवीन वस्त्रोद्योग धोरणात किती कोटी रुपये गुंतवणूकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे? 

उत्तर: (A) २५ हजार

 

प्रश्न ३६: महाराष्ट्र कोठे आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते? 

उत्तर: (C) नाशिक

 

प्रश्न ३७: महाराष्ट्र सरकारच्या स्वच्छ मुख अभियानाचे सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली? 

उत्तर: (A) सचिन तेंडुलकर

 

प्रश्न ३८: महाराष्ट्र राज्यातील फुटबॉल खेळाच्या विकासासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? 

उत्तर: (B) जर्मनी

 

प्रश्न ३९: महाराष्ट्रात मे २०२३ अखेरपर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत किती कुटुंबांची नळजोडणी करण्यात आली आहे? 

उत्तर: (A) १ कोटी १२ लाख

 

प्रश्न ४०: संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र कधी हागणदारी मुक्त घोषित करण्यात आला आहे? 

उत्तर: (B) १८ एप्रिल २०१८

 

प्रश्न ४१: महाराष्ट्र राज्यातील पहिला गोबरधन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आला आहे? 

उत्तर: (B) नाशिक

 

प्रश्न ४२: महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीवर २ मोठी आणि किती लहान बंदरे आहेत? 

उत्तर: (A) ४८

 

प्रश्न ४३: देशाच्या सर्व किनारी राज्यात माल हाताळणीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे? 

उत्तर: (B) तिसरा

 

प्रश्न ४४: महाराष्ट्र राज्यात संस्थेमध्ये किती पेक्षा अधिक कर्मचारी असल्यास राज्य कामगार विमा योजना लागू होणार आहे? 

उत्तर: (A) १० ते २०

 

प्रश्न ४५: महाराष्ट्र राज्यातील पाणंद शेतरस्ते योजनेला कोणते नाव देण्यात आले आहे? 

उत्तर: (B) मातोश्री

 

प्रश्न ४६: महाराष्ट्र राज्यात कोठे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले आहे? 

उत्तर: (D) हिंगोली

 

प्रश्न ४७: देशातील एकूण परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? 

उत्तर: (A) प्रथम

 

प्रश्न ४८: देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या किती टक्के गुंतवणूक महाराष्ट्र राज्यात झाली आहे? 

उत्तर: (B) २९%

 

प्रश्न ४९: महाराष्ट्र राज्याच्या नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणात किती कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येणार आहे? 

उत्तर: (A) ९५,००० कोटी

 

प्रश्न ५०: महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेत विमा संरक्षणात १.५ लाखावरून किती वाढ केली आहे? 

उत्तर: (A) ५ लाख

 

प्रश्न ५१: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेअंतर्गत महाराष्ट्रात किती दवाखाने सुरु करण्यात येणार आहेत? 

उत्तर: (D) ७००

 

प्रश्न ५२: महाराष्ट्र राज्यात २०२२-२३ वर्षात किती किलोमीटर रस्त्याची सुधारणा पूर्ण करण्यात आली आहे? 

उत्तर: (A) ,७०० किमी

 

प्रश्न ५३: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर कधी खुला करण्यात आला आहे? 

उत्तर: (B) २६ मे २०२३

 

प्रश्न ५४: महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा कोठून कुठपर्यंत आहे? 

उत्तर: (D) नागपूर ते गोवा

 

प्रश्न ५५: महाराष्ट्र राज्यातील कोणत्या तालुक्यात मका संशोधन केंद्र होणार आहे? 

उत्तर: (A) सिल्लोड

 

प्रश्न ५६: संयुक्त राष्ट्रसंघाने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे? 

उत्तर: (C) २०२३

 

प्रश्न ५७: कोणत्या समाजासाठी महाराष्ट्र सरकार संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार आहे? 

उत्तर: (D) गुरव

 

प्रश्न ५८: महाराष्ट्र राज्यात कोणाच्या जयंतीच्या दिवशी प्रत्येक ग्रामपंचायतीतील २ कर्तृत्ववान महिलांना अहिल्यादेवी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? 

उत्तर: (C) अहिल्यादेवी होळकर

 

प्रश्न ५९: मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात येणार आहे? 

उत्तर: (C) वी. दा. सावरकर

 

प्रश्न ६०: मुंबईतील शिवडी ते नाव्हासेवा या पारबंदर प्रकल्पाला कोणाचे नाव देण्यात येणार आहे? 

उत्तर: (A) अटलबिहारी वाजपेयी

 

प्रश्न ६१: महाराष्ट्र राज्यात मराठवाडा मुक्ती संग्रामाचे भव्य स्मारक कोठे होणार आहे? 

उत्तर: (A) छत्रपती संभाजीनगर

 

प्रश्न ६२: महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्हाचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला आहे? 

उत्तर: (D) उस्मानाबाद

 

प्रश्न ६३: महाराष्ट्र सरकारने कोणत्या दिवसाचे औचित्य साधून वनवार्ता कार्यक्रम सुरु केला आहे? 

उत्तर: (A) जागतिक पर्यावरण दिन

 

प्रश्न ६४: महाराष्ट्र राज्यातील गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनात विदर्भ या विभागाचा वाटा किती टक्के आहे? 

उत्तर: (B) ५०%

 

प्रश्न ६५: देशातील एकूण कापड आणि वस्त्रोद्योग उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा किती टक्के वाटा आहे? 

उत्तर: (D) १०.४%

 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)