(Q१) आंतरराष्ट्रीय फुटबॉल संस्थेने (फिफा) ने २०३० सालचा विश्वचषक कोठे होणार असल्याचे जाहीर केले आहे?
(A) सौदी अरेबिया
(B) युएई
(C) कॅनडा
(D) चीन
Ans-(A) सौदी अरेबिया
(Q२) कोणत्या जिल्हयातील मन्याचीवाडी गावाला ग्राम उर्जा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे?
(A) सोलापूर
(B) कोल्हापूर
(C) सातारा
(D) पुणे
Ans-(C) सातारा
(Q३) कोणत्या जिल्ह्यातील टेकवडी हे महाराष्ट्रातील दुसरे सौर ग्राम ठरले आहे?
(A) छत्रपती संभाजीनगर
(B) पुणे
(C) सातारा
(D) नांदेड
Ans-(B) पुणे
(Q४) आशियाई विकास बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा आर्थिक विकासाचा अंदाज ७ टक्क्यावरून किती टक्क्यावर आणला आहे?
(A) ६
(B) ५
(C) ५.५
(D) ६.५
Ans-(D) ६.५
(Q५) कोणत्या बँकेने आर्थिक फसवणुकी विरुद्ध Mule hunter या नावाचे AI साधन वापरण्यास सुरवात केली आहे?
(A) ICICI
(B) इंडिया bank
(C) RBI
(D) SBI
Ans-(C) RBI
(Q६) युनिसेफ दिन २०२४ कधी साजरा करण्यात आला आहे?
(A) १० डिसेंबर
(B) ११ डिसेंबर
(C) १३ डिसेंबर
(D) १२ डिसेंबर
Ans-(B) ११ डिसेंबर
(Q७) ईमैनुएल ओउएड्रागो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे?
(A) बुर्किना फासो
(B) फिनलंड
(C) इराक
(D) सौदी अरेबिया
Ans-(A) बुर्किना फासो
(Q८) जोधपुर राजस्थान येथे गृहमंत्री अमित शहा यांनी कोणाच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे?
(A) महात्मा गांधी
(B) पंडित दीनदलाय उपाध्यय
(C) नेताजी सुभाष चंद्र बोस
(D) सरदार वल्लभाई पटेल
Ans-(D) सरदार वल्लभाई पटेल
(Q९) आंतरराष्ट्रीय पर्वत दिन २०२४ कधी साजरा करण्यात आला आहे?
(A) ९ डिसेंबर
(B) ११ डिसेंबर
(C) १० डिसेंबर
(D) ८ डिसेंबर
Ans-(B) ११ डिसेंबर
(Q१०) कोणत्या राज्याने कलैग्नार हस्तशिल्प योजना सूरू केली आहे?
(A) राजस्थान
(B) गुजरात
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(D) तामिळनाडू
(Q११) BWF सुपर १०० गुवाहटी मास्टर्स २०२४ बॅडमिंटन एकिरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) अनमोल कहराब
(B) रॉरी इस्टन
(C) सतीश करूनाकरण
(D) अश्विनी पोनप्पा
Ans-(C) सतीश करूनाकरण
(Q१२) कोणत्या देशाची टेनिस खेळाडू Aryna sabalenka हिची WTA player of the year २०२४ म्हनून निवड करण्यात आली आहे?
(A) बेलारूस
(B) रशिया
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(A) बेलारूस
(Q१३) कोणत्या राज्यातील अभय सहायेस्वरर मंदिराला युनेस्को आशिया पॅसिफिक अवॉर्ड २०२४ ने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) राजस्थान
(B) गोवा
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(D) तामिळनाडू
(Q१४) कोणत्या कलमाद्वारे विरोधी पक्षाने सभापती जगदीप धनखड यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर करण्याची नोटीस राज्यसभेत दिली आहे?
(A) ६६ A
(B) ६७ B
(C) ६९ C
(D) ६८ A
Ans-(B) ६७ B
(Q१५) FIFA फुटबॉल महिला विश्वचषक २०२७ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) ब्राझील
(B) रशिया
(C) तुर्की
(D) भारत
Ans-(A) ब्राझील
(Q१६) मोहम्मद अल बसिर यांची कोणत्या देशाच्या कार्यवाहक पंतप्रधानपदी निवड झाली आहे?
(A) सिंगापुर
(B) क्युबा
(C) सिरिया
(D) स्पेन
Ans-(C) सीरिया
(Q१७) केंद्र सरकारने महसूल सचिव पदी कोणाची नियुक्ती केली आहे?
(A) अजय सेठ
(B) राजेश कुमार
(C) संजय मल्होत्रा
(D) पी के मूर्ती
Ans-(A) अजय सेठ
(Q१८) रविंद्र महतो यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) झारखंड
(D) राजस्थान
Ans-(C) झारखंड
(Q१९) आशियाई विकास बँकेने २०२६ वर्षासाठी भारताचा आर्थिक विकास वाढीचा अंदाज किती टक्के वर्तविला आहे?
(A) ८
(B) ७
(C) ५
(D) ६
Ans-(B) ७
(Q२०) राजस्थान सरकारने कोणता दिवस दरवर्षी राजस्थानी प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे?
(A) ११ डिसेंबर
(B) १३ डिसेंबर
(C) १४ डिसेंबर
(D) १० डिसेंबर
Ans-(D) १० डिसेंबर
(Q१) आंतरराष्ट्रीय फुटबॉल संस्थेने (फिफा) ने २०३० सालचा विश्वचषक कोठे होणार असल्याचे जाहीर केले आहे?
(A) सौदी अरेबिया
(B) युएई
(C) कॅनडा
(D) चीन
Ans-(A) सौदी अरेबिया
(Q२) कोणत्या जिल्हयातील मन्याचीवाडी गावाला ग्राम उर्जा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे?
(A) सोलापूर
(B) कोल्हापूर
(C) सातारा
(D) पुणे
Ans-(C) सातारा
(Q३) कोणत्या जिल्ह्यातील टेकवडी हे महाराष्ट्रातील दुसरे सौर ग्राम ठरले आहे?
(A) छत्रपती संभाजीनगर
(B) पुणे
(C) सातारा
(D) नांदेड
Ans-(B) पुणे
(Q४) आशियाई विकास बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा आर्थिक विकासाचा अंदाज ७ टक्क्यावरून किती टक्क्यावर आणला आहे?
(A) ६
(B) ५
(C) ५.५
(D) ६.५
Ans-(D) ६.५
(Q५) कोणत्या बँकेने आर्थिक फसवणुकी विरुद्ध Mule hunter या नावाचे AI साधन वापरण्यास सुरवात केली आहे?
(A) ICICI
(B) इंडिया bank
(C) RBI
(D) SBI
Ans-(C) RBI
(Q६) युनिसेफ दिन २०२४ कधी साजरा करण्यात आला आहे?
(A) १० डिसेंबर
(B) ११ डिसेंबर
(C) १३ डिसेंबर
(D) १२ डिसेंबर
Ans-(B) ११ डिसेंबर
(Q७) ईमैनुएल ओउएड्रागो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे?
(A) बुर्किना फासो
(B) फिनलंड
(C) इराक
(D) सौदी अरेबिया
Ans-(A) बुर्किना फासो
(Q८) जोधपुर राजस्थान येथे गृहमंत्री अमित शहा यांनी कोणाच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे?
(A) महात्मा गांधी
(B) पंडित दीनदलाय उपाध्यय
(C) नेताजी सुभाष चंद्र बोस
(D) सरदार वल्लभाई पटेल
Ans-(D) सरदार वल्लभाई पटेल
(Q९) आंतरराष्ट्रीय पर्वत दिन २०२४ कधी साजरा करण्यात आला आहे?
(A) ९ डिसेंबर
(B) ११ डिसेंबर
(C) १० डिसेंबर
(D) ८ डिसेंबर
Ans-(B) ११ डिसेंबर
(Q१०) कोणत्या राज्याने कलैग्नार हस्तशिल्प योजना सूरू केली आहे?
(A) राजस्थान
(B) गुजरात
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(D) तामिळनाडू
(Q११) BWF सुपर १०० गुवाहटी मास्टर्स २०२४ बॅडमिंटन एकिरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) अनमोल कहराब
(B) रॉरी इस्टन
(C) सतीश करूनाकरण
(D) अश्विनी पोनप्पा
Ans-(C) सतीश करूनाकरण
(Q१२) कोणत्या देशाची टेनिस खेळाडू Aryna sabalenka हिची WTA player of the year २०२४ म्हनून निवड करण्यात आली आहे?
(A) बेलारूस
(B) रशिया
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(A) बेलारूस
(Q१३) कोणत्या राज्यातील अभय सहायेस्वरर मंदिराला युनेस्को आशिया पॅसिफिक अवॉर्ड २०२४ ने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) राजस्थान
(B) गोवा
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(D) तामिळनाडू
(Q१४) कोणत्या कलमाद्वारे विरोधी पक्षाने सभापती जगदीप धनखड यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर करण्याची नोटीस राज्यसभेत दिली आहे?
(A) ६६ A
(B) ६७ B
(C) ६९ C
(D) ६८ A
Ans-(B) ६७ B
(Q१५) FIFA फुटबॉल महिला विश्वचषक २०२७ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) ब्राझील
(B) रशिया
(C) तुर्की
(D) भारत
Ans-(A) ब्राझील
(Q१६) मोहम्मद अल बसिर यांची कोणत्या देशाच्या कार्यवाहक पंतप्रधानपदी निवड झाली आहे?
(A) सिंगापुर
(B) क्युबा
(C) सिरिया
(D) स्पेन
Ans-(C) सीरिया
(Q१७) केंद्र सरकारने महसूल सचिव पदी कोणाची नियुक्ती केली आहे?
(A) अजय सेठ
(B) राजेश कुमार
(C) संजय मल्होत्रा
(D) पी के मूर्ती
Ans-(A) अजय सेठ
(Q१८) रविंद्र महतो यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) झारखंड
(D) राजस्थान
Ans-(C) झारखंड
(Q१९) आशियाई विकास बँकेने २०२६ वर्षासाठी भारताचा आर्थिक विकास वाढीचा अंदाज किती टक्के वर्तविला आहे?
(A) ८
(B) ७
(C) ५
(D) ६
Ans-(B) ७
(Q२०) राजस्थान सरकारने कोणता दिवस दरवर्षी राजस्थानी प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे?
(A) ११ डिसेंबर
(B) १३ डिसेंबर
(C) १४ डिसेंबर
(D) १० डिसेंबर
Ans-(D) १० डिसेंबर
(Q१) कोणत्या देशाने भारताचा मोस्ट फेवरेट नेशन चा दर्जा रद्द केला आहे?
(A) स्विझर्लंड
(B) फिनलँड
(C) न्यूझीलंड
(D) इंग्लंड
Ans-(A) स्विझर्लंड
(Q२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी महा कुंभमेळ्यासाठी कलश स्थापना केली?
(A) अयोध्या
(B) वाराणसी
(C) प्रयागराज
(D) लखनऊ
Ans-(C) प्रयागराज
(Q३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे किती हजार कोटींच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे?
(A) ५०००
(B) ५५००
(C) ६०००
(D) ६५००
Ans-(B) ५५००
(Q४) ICC चॅम्पियन्स करंडक स्पर्धा २०२५ मधील भारतीय क्रिकेट संघाचे सामने कोठे होणार आहेत?
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली
(C) न्युयॉर्क
(D) दुबई
Ans-(D) दुबई
(Q५) वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) नवी दिल्ली
(B) जयपूर
(C) मुंबई
(D) चेन्नई
Ans-(C) मुंबई
(Q६) २२ वा दिव्य कला मेळावा कोठे आयोजित करण्यात आला होता?
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली
(C) कोलकाता
(D) चेन्नई
Ans-(B) नवी दिल्ली
(Q७) राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) १४ डिसेंबर
(B) १३ डिसेंबर
(C) १५ डिसेंबर
(D) १७ डिसेंबर
Ans-(A) १४ डिसेंबर
(Q८) कोणत्या राज्याने इंदिरा गांधी सुख सुरक्षा योजना सुरू केली आहे?
(A) आंध्र प्रदेश
(B) राजस्थान
(C) तेलंगणा
(D) हिमाचल प्रदेश
Ans-(D) हिमाचल प्रदेश
(Q९) सध्या चर्चेत असणारे गुरुवायूर मंदिर कोणत्या राज्यात आहे?
(A) गोवा
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) मध्य प्रदेश
Ans-(B) केरळ
(Q१०) कोणत्या महिला क्रिकेट खेळाडूने एका वर्षात सर्वाधिक शतक झळकवण्याचा विक्रम केला आहे?
(A) दिप्ती शर्मा
(B) रेणुका सिंग
(C) हरमनप्रीत कौर
(D) स्मृती मानधना
Ans-(D) स्मृती मानधना
(Q११) १४ डिसेंबर रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो?
(A) राष्ट्रीय शिक्षण दिन
(B) राष्ट्रीय क्रिडा दिन
(C) राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन
(D) राष्ट्रीय सुरक्षा दिन
Ans-(C) राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन
(Q१२) केंद्र सरकारने स्मार्ट सिटी अंतर्गत किती शहरांसाठी ८ हजार कोटी रुपयांची योजना सुरू केली आहे?
(A) ८
(B) ७
(C) ६
(D) ५
Ans-(A) ८
(Q१३) FIFA World Cup २०३४ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) भारत
(D) सौदी अरेबिया
Ans-(D) सौदी अरेबिया
(Q१४) गीता जयंती २०२४ दिनी कोणत्या ठिकाणी गीता वाचण्याचा विश्वविक्रम झाला आहे?
(A) पटना
(B) भोपाळ
(C) जयपूर
(D) प्रयागराज
Ans-(B) भोपाळ
(Q१५) उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पुढील वर्षी होणाऱ्या महा कुंभमेळ्यासाठी कोणाच्या कलश स्थापना करण्यात आली आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) योगी आदित्यनाथ
(C) आनंदीबेन पटेल
(D) राहुल गांधी
Ans-(A) नरेंद्र मोदी
(Q१६) राजीव गांधी स्टार्ट अप सेल्फ एम्प्लॉयमेंट स्कीम कोणत्या राज्याने सुरु केली आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) हिमाचल प्रदेश
(D) उत्तर प्रदेश
Ans-(C) हिमाचल प्रदेश
(Q१७) आशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिप २०२४ मध्ये कोणत्या देशाने सुवर्णपदक जिंकले आहे?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) फ्रान्स
(D) ब्रिटन
Ans-(A) जपान
(Q१८) ICC मीन्स प्लेयर ऑफ द मंथ नोव्हेंबर २०२४ साठी कोणाची निवड झाली आहे?
(A) हार्दिक पांड्या
(B) ऋषभ पंत
(C) हारिस राऊफ
(D) बाबर आझम
Ans-(C) हारिस राऊफ
(Q१९) भारत देश कोणत्या वर्षा पर्यंत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारणार आहे?
(A) २०३०
(B) २०३५
(C) २०३३
(D) २०३७
Ans-(B) २०३५
(Q२०) भारत देश २०३५ वर्षा पर्यंत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारणार असुन त्याचे नाव काय असणार आहे?
(A) हिंदुस्थान अंतरिक्ष स्थानक
(B) इंडिया अंतरिक्ष स्थानक
(C) जय हिंद अंतरिक्ष स्थानक
(D) भारत अंतरिक्ष स्थानक
Ans-(D) भारत अंतरिक्ष स्थानक
(Q१) भारताची कोळशाची आयात चालू आर्थिक वर्षात पहिल्या सात महिन्यात किती टक्क्यांनी वाढली आहे?
(A) ४.२
(B) ४.५
(C) ३.८
(D) ३.९
Ans-(A) ४.२
(Q२) देशातील पहिली मधुमेह बायोबँक कोठे स्थापन करण्यात आली आहे?
(A) हैद्राबाद
(B) कोलकता
(C) चेन्नई
(D) भोपाळ
Ans-(C) चेन्नई
(Q३) जगातील १०० सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत किती भारतीय महिलांनी स्थान मिळवले आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) १
Ans-(B) ३
(Q४) महिला प्रीमिअर लीग WPL च्या लिलावात कोणती क्रिकेटपटू सर्वात महागडी ठरली आहे?
(A) रेणुका सिंग
(B) प्रेमा रावत
(C) शेफाली वर्मा
(D) सिमरन शेख
Ans-(D) सिमरन शेख
(Q५) सय्यद मुस्ताक अली टी २० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे?
(A) बंगळुरू
(B) कोलकाता
(C) मुंबई
(D) बडोदा
Ans-(C) मुंबई
(Q६) भारताची कोळशाची आयात चालू आर्थिक वर्षात पहिल्या सात महिन्यात किती कोटी टनापर्यंत पोहचली आहे?
(A) १५.६०
(B) १६.२४
(C) १४.५०
(D) १८.९०
Ans-(B) १६.२४
(Q७) मुंबई संघाने कितव्यांदा सय्यद मुस्ताक अली टी २० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) १
Ans-(A) २
(Q८) मुंबई ने अंतिम सामन्यात कोणत्या संघाचा पराभव करत सय्यद मुस्ताक अली टी २० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) राजस्थान
(B) गोवा
(C) बंगाल
(D) मध्य प्रदेश
Ans-(D) मध्य प्रदेश
(Q९) महिला प्रीमिअर लीग WPL मध्ये सिमरन शेख सर्वात महगडी खेळाडू ठरली असुन तिला कोणत्या संघाने खरेदी केले आहे?
(A) मुंबई
(B) गुजरात
(C) बंगळुरू
(D) दिल्ली
Ans-(B) गुजरात
(Q१०) ए मेव्हरिक इन पॉलिटिक्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
(A) राहुल गांधी
(B) जयराम रमेश
(C) कपिल सिब्बल
(D) मणिशंकर अय्यर
Ans-(D) मणिशंकर अय्यर
(Q११) फ्रांस्वा बायरू यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) फ्रान्स
(D) सिंगापूर
Ans-(C) फ्रान्स
(Q१२) जगातील १०० सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन कितव्या स्थानावर आहेत?
(A) २८
(B) २७
(C) २६
(D) २९
Ans-(A) २८
(Q१३) भारतात कोणत्या तारखेला विजय दीन साजरा करण्यात येतो?
(A) १४ डिसेंबर
(B) १५ डिसेंबर
(C) १७ डिसेंबर
(D) १६ डिसेंबर
Ans-(D) १६ डिसेंबर
(Q१४) विनय कुमार यांची कोणत्या राज्याच्या पोलिस महसंचालकपदी पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) झारखंड
(B) बिहार
(C) उत्तर प्रदेश
(D) राजस्थान
Ans-(B) बिहार
(Q१५) १६ डिसेंबर हा कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे?
(A) बांगलादेश
(B) पाकिस्तान
(C) श्रीलंका
(D) नेपाळ
Ans-(A) बांगलादेश
(Q१६) फ्रांस देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) डोनाल्ड ट्रम्प
(B) इमैनुएल मॅक्रो
(C) फ्रांस्वा बायरू
(D) फ्रांस्वा ओलाद
Ans-(C) फ्रांस्वा बायरू
(Q१७) २०२५ मध्ये प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभ मेळ्यासाठी कोणते chatbot लाँच करण्यात आले आहे?
(A) कुंभ सहायक
(B) प्रयागराज bot
(C) संगम
(D) यूपी bot
Ans-(A) कुंभ सहायक
(Q१८) 4th National conference of chief secretaries 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती?
(A) मुंबई
(B) कोलकाता
(C) नवी दिल्ली
(D) हैद्राबाद
Ans-(C) नवी दिल्ली
(Q१९) सय्यद मुस्ताक अली टी २० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मुंबई ने जिंकले असुन मुंबई संघाचा कर्णधार कोण होता?
(A) सूर्यकुमार यादव
(B) श्रेयस अय्यर
(C) पृथ्वी शॉ
(D) अजिंक्य रहाणे
Ans-(B) श्रेयस अय्यर
(Q२०) २०२५ मध्ये ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) गोवा
(D) उत्तराखंड
Ans-(D) उत्तराखंड
(Q२१) बिहार राज्याच्या पोलिस महसंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) अजय सेठ
(B) विनय कुमार
(C) राजेश अग्रवाल
(D) विजय मिश्रा
Ans- (B) विनय कुमार
(Q२२) नुकतीच लाँच करण्यात आलेली विमा सखी योजना कोणत्या वयोगटातील महीलासाठी आहे?
(A) २१ ते ७५
(B) २५ ते ७०
(C) २० ते ७५
(D) १८ ते ७०
Ans- (D) १८ ते ७०

