24 नोव्हेंबर चालू घडामोडी 2024
-
अलीकडेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) कोणत्या देशाच्या पंतप्रधानांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे?
🏵 इस्त्राईल -
देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला चालना देण्यासाठी भारताचा 'पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) डेटा बँक' कोणाच्या मार्फत सुरू करण्यात आला आहे?
🏵 विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय -
अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने 'सुशासन पुरस्कार योजना 2024' अधिसूचित केली आहे?
🏵 हरियाणा -
25 ते 30 नोव्हेंबरदरम्यान 'आंतरराष्ट्रीय सहकारी महासंघ (ICA) महासभा 2024' कुठे आयोजित केली जाईल?
🏵 नवी दिल्ली -
प्रवासी पक्षी 'अमूर फाल्कन' विषयी जागरूकता वाढवण्यासाठी कोणत्या राज्यात 21 नोव्हेंबर रोजी 'अमूर फाल्कन फेस्टिव्हल' साजरा करण्यात आला?
🏵 मणिपूर -
अलीकडेच देशातील पहिले संविधान संग्रहालय कुठे स्थापन करण्यात आले आहे?
🏵 सोनीपत -
अलीकडेच दिल्लीतील लोकांसाठी त्यांच्या छतांवर सौर पॅनेल बसवण्यासाठी 'दिल्ली सोलर पोर्टल' कोणाच्या हस्ते सुरू करण्यात आला?
🏵 मुख्यमंत्री आतिशी -
'सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स 2024' मध्ये भारताने जागतिक स्तरावर कोणता क्रमांक मिळवला आहे?
🏵 23वा -
अलीकडे ISRO ने 'गगनयान' मिशनसाठी कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेशी करार केला आहे?
🏵 ऑस्ट्रेलिया -
28 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2024 दरम्यान 'आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव' कुठे आयोजित केला जाईल?
🏵 कुरुक्षेत्र -
देशातील 'पहिली नाईट सफारी' उभारण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली आहे?
🏵 उत्तर प्रदेश -
अलीकडेच ब्राझीलने अधिकृतपणे कोणत्या देशाला G-20 अध्यक्षपद हस्तांतरित केले आहे?
🏵 दक्षिण आफ्रिका -
अलीकडेच कोणत्या देशाने अदानी ग्रुपसोबतची $700 मिलियनची वीज प्रसारण डील रद्द केली आहे?
🏵 केनिया -
1 डिसेंबरपासून नागालँडमध्ये आयोजित 'हॉर्नबिल महोत्सव'मध्ये भागीदार देश कोणता आहे?
🏵 जपान -
"ग्लोबल क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025" मध्ये भारताने कोणता क्रमांक मिळवला आहे?
🏵 10वा
आजचा सुविचार:
"आपले स्वप्न आणि आपले परिश्रम तुम्हाला तिथे पोहोचवतात जिथे तुम्हाला जायचे आहे." - ...

